ब्रेकिंग
ॲड.वामनराव चटप २९ आक्टोंंबरला उमेदवारी अर्ज भरतांना करणार शक्तीप्रदर्शन
0
1
8
5
2
1
* ॲड.वामनराव चटप २९ आक्टोंंबरला उमेदवारी अर्ज भरतांना करणार शक्तीप्रदर्शन
(रंगराव कुळसंगे – चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
राजुरा/E T News
शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार ॲड. वामनराव सदाशिव चटप हे दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूकीसाठी नामांकन दाखल करणार आहेत. भवानी माता मंदिर परिसरातून सुरू होणाऱ्या या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहे.
या रॅलीनंतर ओमसाई मंगल कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये ॲड.चटप हे आपली भुमिका मांडणार आहेत. या परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
1
8
5
2
1