Breaking
ब्रेकिंग

शंभर रुपयात कुटुंब चालते का? — खासदार अमर काळे वर्धा

आयटक अंशकालीन स्त्री परिचरांचे खासदारांना साकडे

0 1 8 5 0 7

आयटक अंशकालीन स्त्री परिचरांचे खासदारांना साकडे

शंभर रुपयात कुटुंब चालते का? — खासदार अमर काळे

वर्धा/E T News

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना च्या वतीने दिनांक 17जूलै2024 रोजी खासदार अमर काळे यांच्या आर्वी निवासस्थानी जाऊन वर्धा जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

केंद्र सरकार अंशकालीन स्त्री परिचर यांना दरमहा शंभर रुपये मानधन देते ही लाजिरवाणी बाब असून शंभर रुपयात कुटुंब चालते का? केंद्र सरकारला लोकसभेत जबाब विचारणार असे खा.अमर काळे* यांनी आश्वासन दिले ते पुढे म्हणाले शंभर रुपये म्हणजे अंशकालीन स्त्री परिचरांची चेष्टा करते हे बरोबर नाही

केंद्र सरकार 100 रुपये आणि राज्य सरकार 2900 असे एकूण तीन हजार रुपये जरी मिळत असले तरी तीन हजार रुपये तरी कुटुंब चालतो का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी केंद्रीय वित्तमंत्री आरोग्य मंत्री यांना वाटायला पाहिजे ही पद केंद्र पुरस्कृत असून उपकेंद्राची संकल्पना केंद्राचीच आहे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र लोकांना प्राथमिक उपचार करण्यासाठी असतात त्यामध्ये उपकेंद्रात सकाळी आठ वाजता पासून तर संध्याकाळी सहा वाजता पर्यंत स्त्री परिचर काम करते पूर्ण वेळ काम करून सुद्धा *अंशकालीन नाव* याबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करून अंशकालीन स्त्री पंरिचरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन असेही खासदार अमर ताडी यांनी सांगितले तर आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली

*मा आयुक्त तथा अभियान संचालक आरोग्य सेवा यांनी दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील अंशकालीन स्त्री परिचयांना दहा हजार रुपये एकत्रित वेतन लागू करा*” अशी शिफारस करून सुद्धा राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये काहीही दिले नाही

*केंद्र सरकार अंशकालीन स्त्री परिचारांना फक्त दरमहा शंभर रुपये मानधन जेथे. पंतप्रधान वित्तमंत्री आरोग्य मंत्री हे शंभर रुपयात महिन्याभरात प्रपंच करू शकतात काय असाही सवाल यावेळी अंशकालीन स्त्री परीचर यांनी व्यक्त केले*

ताराबाई थेटे संध्या बोरकुटे बेबी बोरकर शालू गवळी अलका शहारे जया मोरे सिंधू इंगळे स्मिता चिंचोलकर निता दळवनकर माधुरी पाटील

जोशना लवणकर शारदा सनेकर सुषमा वाघमारे शोभा डोंगरे पुष्पा विके नंदा खडसे रजनी सयाम रमा डोळे प्रतिभा धुर्वे दिपाली मोहाड रमा वानखेडे प्रतिभा इंगळे शालिनी मेश्राम वंदना तायवाडे पपीता पाटील वंदना गराड पार्वती पचारे सिंधु गजरे सुनंदा पाटील उषा गोरले सीताबाई श्रीनाथ इत्यादी शेकडो अंशकालीन स्त्री परीचर उपस्थित होत्या

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे