
प्रभुशंकर गावडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ
राजुरा (प्रतिनिधी)-
पोलीस विभागात 22 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्ती होत असल्याने पोलीस मोटार परिवहन विभागातील पोलीस उपनिरीक्षक प्रभुशंकर गावडे यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला
15 वर्ष राज्य पोलीस सेवेत नोकरी केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस विभागाचे चंद्रपूर पोलीस म्हणून रुजू झाले जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षल प्रभावित पोलीस ठाण्यात सेवा दिली त्यानंतर चंद्रपूर पोलीस मोटार परिवहन शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते आज पोलीस विभागातील 36 वर्षाचे सेवेनंतर निवृत्त झाले त्यानिमित्ताने सत्कार करण्यात आला याप्रसंगी पोलीस मोटार परिवहन विभागातील उपनिरीक्षक कुरेशी साहेब,सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना अगरवार,मंगेश फटींग, मेश्राम,हवालदार सतीश उपाध्याय,राजेश केवट, नरेश पाटील,नरेश पांडे,आकाश कुलसंगे,प्रशांत वानखेडे,रमेश महेशकर,सुरेंद्र,आदी पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
————