Breaking
ब्रेकिंग

लग्नास नकार देणे माजी न्यायाधीश देवकातेंना पडले महागात…! संतप्त युवतीने सुरू केली सोशल मीडियावर बदनामी

0 1 8 5 2 1

लग्नास नकार देणे माजी न्यायाधीश देवकातेंना पडले महागात…!

*

संतप्त युवतीने सुरू केली सोशल मीडियावर बदनामी

नागपूर/E T News

” नीलाक्षी पाचपोळ या युवतीला मी लग्नाला नकार दिल्यामुळे तिने माझी सोशल मीडियावर बदनामी सुरू केली ” असल्याचा आरोप माजी न्यायाधीश व्यावसायिक हिमालय उर्फ हिमाशू देवकाते यांनी केला आहे.

यासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे तसेच सायबर पोर्टलवर देवकाते यांनी तक्रार नोंदविली आहे. तिच्या त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी सदर युवतीवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

हिमांशू देवकाते न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण करून ते ठाणे येथे न्यायाधीश पदावर २०२१ ते २०२३ या कालावधीत कार्यरत होते, दरम्यान, त्यांनी पदाचा राजीनामा दिला नंतर त्यांनी आपल्या खासगी व्यवसायाला सुरुवात केली. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

विषय आहे लग्नाचा…! 

दरम्यान, सुयोग्य वधू शोधण्याचे कार्य सुरू झाले. अशातच हिमांशू देवकाते यांच्या संपर्कात नीलाक्षी आली. परंतु नीलाक्षीचे वय वर्ष जास्त असल्याने हिमांशू देवकाते यांनी तिला ‘ मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही’, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे हिमांशुचा नकार तिला सहन झाला नाही. त्यामुळे तिने जणू बदनाम करण्याचा बीडाच उचलला, असा आरोप देवकाते यांनी केला आहे.

सदर युवती नीलाक्षी सुरेन्द्रनाथ पाचपोळ रा. इंदोर, मध्यप्रदेश मुळगाव, जळगाव येथील रहिवासी आहे. ती देवकाते यांना 9075070804 व 9004746452 अशा दोन नंबरवरून वेळी अवेळी फोन करून मानसिक त्रास देत आहे, असाही आरोप आहे.

अखेर तिच्या मानसिक त्रासाला कंटाळून देवकाते यांनी पोलिसात धाव घेतली. मोठे व्यावसायिक असल्याने देवकाते यांच्याकडून पैसे कशा पद्धतीने काढता येईल. असा डाव तिने रचला असल्याची जनमानसात चर्चा आहे.

फोटो कॉपी : हिमांशू देवकाते यांनी पोलिसात दिलेली तक्रार

5/5 - (2 votes)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे