ब्रेकिंग
रजनीगंधा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत “एक शाम किशोर दा के नाम” 2 ऑगष्ट रोजी
0
1
8
5
2
1
रजनीगंधा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत “एक शाम किशोर दा के नाम” 2 ऑगष्ट रोजी
नागपूर/E T News
रजनीगंधा संगीत अकादमीच्या सल्लागार तथा अध्यक्ष व एमडी परिणीता मातुरकर यांच्या रजनीगंधा म्युझिकल अकॅडमीच्या नेतृत्वाखाली “एक शाम किशोर दा के नाम” आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले असून म्युझिक परिमल जोशी यांचे आहे. कार्यक्रमाची संकल्पना परिणीता मातुरकर यांची आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंटिफिक हॉल, आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर नागपूर येथे सायंकाळी ५:३० वाजता. आयोजित केलेला आहे.
नागपूर शहरातील नागरिकांनी व गीतप्रेमींनी आनंद घ्यावा. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क आहे. शहरातील संगीतमय श्रोंत्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन परिणिता मातुरकर यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून कळविले आहे .
0
1
8
5
2
1