Breaking
ब्रेकिंग

देशसेवेसाठी निघालेल्या जवानांचा सत्कार

0 1 8 5 2 1

( चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : रंगराव कुळसंगे )

देशसेवेसाठी निघालेल्या जवानांचा सत्कार

राजुरा

जिवती तालुक्यातील देवलागुडा येथील वसंत शंकर राठोड यांचा मुलगा योगेश व गणेश शंकर जाधव यांचा मुलगा परमेश्वर यांना शेतमजुरी करून आपल्या मुलांना देश सेवेसाठी पाठविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश व परमेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण जिवती येथे झाले असुन महाविद्यालयीन शिक्षण राजुरा येथील श्री शिवाजी महािद्यालयात पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांनी सरकारी नोकरी मिळवायची जिद्द केली. लहानपापासूनच देशसेवा करण्याची आवड जिद्द त्यांच्यात असल्याने त्यांनी मेहनतीच्या जोरावर अग्नि्वीर म्हणून निवड झाल्याने 

राजुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असलेले दत्ता बालू चव्हाण यांनी त्यांचं गावात जाऊन सहपरिवार सत्कार केला. दत्ता चव्हाण हे गावातील मुलांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात . स्वतः पुढाकार घेऊन गावातील मुलासाठी वाचणाची आवड निर्माण व्हावी म्हणून गावात गावाकऱ्याच मदतीने वाचनालय सुरु केले. हळू हळू मुलांना वाचनाची सवय लागली व आज घडीला एका छोटयाशा गावातून 30 च्या वर मुले -मुली नोकरीला आहे. दरवर्षी प्रमाण वाढत जात आहे . दरवर्षी नोकरीला लागणाऱ्या बांधवाचे दत्ता चव्हाण यांनी आवर्जून सत्कार करुन त्यांचे मनोबल वाढवीत असतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे