समाजसेवक गुणेश्वर आरीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व या पुस्तके पेन फळे वितरण
समाजसेवक गुणेश्वर आरीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व या पुस्तके पेन फळे वितरण
नागपूर /E T News
समाजसेवक गुणेश्वर आरीकरांचे ५१ व्या वर्षी पदार्पण त्यानिमित्ताने उच्च प्राथमिक /माध्यमिक शाळा चिखली येथील विद्यार्थ्यांना नोटबुक, वह्या, पुस्तके, पेन, फळ, बिसलेरी पाण्याच्या बॉटलाचे वितरण :
समाजसेवक गुणेश्वर आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने व मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या व उच्च प्राथमिक माध्यमिक शाळा चिखली लेआउट नागपुर येथील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, फळ, बिसलरी पाण्याच्या बाटल्या देऊन छोट्या छोट्या मुलांसोबत आपला वाढदिवस गुणेश्वर आरीकर यांनी साजरा केला. विद्यार्थ्यांना एक अल्पसी मदत म्हणून मुलांना मदत केली. त्या मुलांना मार्गदर्शन करताना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही. मुलांना दररोज शाळेत या चांगला अभ्यास करा शिक्षकांचे आपल्या अभ्यासा विषयी अडी अडचणी विचारा व उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हा अधिकारी बना आई-वडिलांची सेवा व देशाची सेवा करा हा त्यांनी मूळमंत्र गुणेश्वर आरीकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपस्थितीमध्ये संजय रंधाळे, राजेंद्र सातफडे, माधुरी आरीकर, कैकाडे मॅडम, तीतरमारे सर, अनुज सहारे, अहिरकर मॅडम, राखीताई ढोबळे, प्रीतीताई पाल, ममता ताई वैरागडे, आश्लेषा ताई ढोमणे, प्रणित दादा गजभिये, सोहम झाडे, स्वरा काकडे, वंशिका झाडे, अश्विनी आरीकर, अभिजीत आरीकर इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होते.