Breaking
ब्रेकिंग

बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात हुडकेश्वर नरसाळा काँग्रेस कमिटीने केले निषेध आंदोलन

0 1 8 5 2 1

बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात हुडकेश्वर नरसाळा काँग्रेस कमिटीने केले निषेध आंदोलन

नागपूर/E T News 

महाविकास आघाडी तर्फे 24 ऑगष्ट ला महाराष्ट्र बंद पुकारला होता. या समर्थनार्थ काँग्रेस कमिटी ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष व नेते मा. जयंत दळवी यांचे नेतृत्वात हुडकेश्वर नरसाळा काँग्रेस कमिटी , महिला काँग्रेस , युवक काँग्रेस , सेवादल व सर्व सेलचे पदाधारिकारी 11 ते 12 वाजेपर्यंत पिपळा फाटा चौक हुडकेश्वर रोड येथे ठाणे जिल्हयातील बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मूलीवर झालेला अत्याचार हा अमानुषपणाचा कळस आहे. .याचा तिव्र निषेध करण्यासाठी सर्व नेते व कार्यकर्ते काळ्या पट्ट्या , काळा मॉक्स बांधून हातात झेंडे घेऊन राक्षसी वृत्ती संपवण्यासाठी महायुती सरकारचा निषेध केला. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून सर्वांनी आंदोलनात सहभागी होऊन मुक आंदोलन आपल्या बहिणींना सुरक्षित करण्यासाठी एकत्रीत आले. या आंदोलनात सामाजिक कयिकर्ते राजु वैध , सामाजीक कार्यकर्ते फकीरा चौधरी , सामाजीक कार्यकर्ते संजय खडसे , माजी उपसरपंच बंडूजी वैद्य , माजी ग्रा.पं. सदस्य निलकंठ ढोके , माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा भोयर , महाराष्ट् प्रदेश काँग्रेस महिला सचिव वर्षा गुजर , कॉग्रेस कमिटी नरसाळा हुडकेश्वर चे अध्यक्ष दिवाकर जंगले , कार्याध्यक्ष धनराज वलुकार , काँग्रेस कमिटी ग्रा. जिल्हा उपाध्यक्ष उमेश नगरीकर, ग्रामीण जील्हा महासचिव संदीप तेलरांधे , कामगार व स्वयंम रोजगारचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद मिसाळ , नागपूर तालुक ग्रामीण उपाध्यक्ष रामदास कांबळे , नागपूर शहर काँग्रेस महिला महासचिव निशा निलटकर , हुडकेश्वर महिला अध्यक्षा रेखा ढोके , नरसाळा अध्यक्ष विश्रांती भोयर , युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल साळवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर आंदोलनात यावेळी लक्ष्मण भोयर , मंगेश धांडे , प्रशांत खडसे , राहूल दोडके , संदीप शाहू , गुरुदेव मिसाळ , मधुकर खजयीत , प्रविण मोहोड , मुकूंदा चव्हाण , श्री. धरममाळी, सागर लांबट , निवृती कळमकर , ललित कान्होलकर , संजय ढोक , पवन लिंगरवार , दुर्गा नागपूरे , चंद्रकला बुरडे , हिरा नंदनवार , वैशाली निंबुळकर , दुर्गा सायवान , गीता बालगड , वर्षा गेडाम , श्रुतीका धारगाव , कल्यानी बन्सोड , प्रिती शिंदे , प्रिती भयाने , मंदा कडू , जयश्री खडसे , आशा झाडे , रेखा रेभेकर , नंदा मूंगले , वंदना खरवडे यांच्या सह नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

1/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे