Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतली जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांची भेट

विविध ज्वलंत विषयावर चर्चा

0 1 8 5 2 1

नागपूर/E T News

नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांची मा आमदार प्रकाश गजभिये यांनी भेट घेतली यामध्ये अनेक योजनांमुळे कर्मचारी वर्ग खूप बर्डन असल्यामुळे कामाच्या कचाट्यात व्यस्त आहे ,इंटरनेट हैंग होत आहे मतदान करण्याची संख्या रोडावली आहे सरकार खूप घोषणा करण्यात व्यस्त आहे लाखो पदे रिक्त असून सुद्धा नियमित भरती नाही .

ओबीसी /एससी/एसटी/विजेएनटी ना रोजगार उपलब्ध नाही आरक्षण रोस्टरनुसार नियमित वर्ग १,२,३ व४ च्या कर्मचारी वर्गाची व अधिकाऱ्यांची भरती नाही .कंत्राटी पदांची रेवडी वाटण्यात येत आहे लाडकी बहीण भावाना मदतीचा देखावा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे #अरे नोकऱ्या द्या पक्क्या नोकऱ्या द्या आरक्षण द्या #ह्या मागण्या होत आहे सरकार १५०० रुपयाची भीक व ट्रेनिंग चे खोटे आमिष दाखवत आहे व शासनाच्या कामाचा डोलारा अनुभव नसलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे ,खाजगी कंत्राटदाराचे पोट भरण्यास शासन गरिबांच्या मेहनतीचा व घामाचा पैसा कंत्राटदारांच्या घशात टाकत आहे तसेच मतदान करण्यासाठी जनजागृती नाही खेड्यापाड्यात गावागावात चावडी वाचन झाले पाहिजे शहरात वॉर्डावार्डात दवंडी द्यायला पाहिजे मतदानाची टक्केवारी ५०% च्या आत घसरली आहे म्हणून आज मा आमदार प्रकाश गजभिये जिल्हाधिकार्यांना भेटले व नागपूर जिल्ह्यातील १३ विधानसभा मतदार संघातील जनतेचे मतदार यादीत नावे नोंदणी करण्याची तारीख दोन आठवडे

म्हणजे दिनांक ९ ऑगस्ट २०२४ ऐवजी २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवावी अशी मागणी मा आमदार प्रकाश गजभिये यांनी केली यावेळी निवडणूक अधिकारी प्रविण माहिरे साहेब सुद्धा उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे