ब्रेकिंग
पत्रकार भवनात टिळक पुण्यतिथी
0
1
8
5
2
1
पत्रकार भावनात टिळक पुण्यतिथी
नागपूर /E T News
स्वातंत्र लढ्यातील पत्रकारितेसाठी ब्रिटिशांची शिक्षा भोगणारे बाणेदार पत्रकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज टिळक पत्रकार भवनात त्यांना अभिवादन करण्यात आले.
टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष विश्वास इंदूरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस शिरीष बोरकर पत्रकार भवनाचे व्यवस्थाकद्वय विनोद देशमुख आणि प्रभाकर दुपारे यांनी लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण केले. याप्रसंगी अनेक पत्रकार हजर होते.
0
1
8
5
2
1