लाडकी बहिण योजनेची चक्क लूटमार: प्रवीण शर्मा
नागपूर / E T News
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. योजनेच्या नावाने चक्क लुटमार सुरू आहे. नागपूर शहर व ग्रामीण भागात जास्त प्रमाणे एक फॉर्म भरायचे 100 ते 2000 पर्यंत रुपये घेत आहे. लाडकी बहीणीना महत्त्वाची सूचना…..
लाडकी बहीण योजना च्या नागपूर शहर व जिल्ह्यात जिथे तिथे दलालांची लुटमार सुरू आहे. मोबाईल ॲप च्या माध्यमातून चक्क दलाल, व महा ई सेवा केंद्र शासनाचे विविध केंद्र वर वस्तीमध्ये दलाल लोक सक्रिय झालेले आहे. सर्व बहिणींना महत्वाचे सुचना दिले. लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था विदर्भ प्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या कडे फक्त आपण एक फोन करा मो. 9850735107
करा ताबडतोब कार्यवाही करण्यात येईल. ही माहिती सर्व बहिणींना देण्यात येत आहे. कुठेही आपण पैसे देऊ नका कारण की मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी महा-ई-सेवा केंद्र असो के अंगणवाडी ला योजने चे संबंधित अधिकारी यांना एक फॉर्म भरण्यासाठी पन्नास रुपये महाराष्ट्र शासन द्वारा देत आहे.
आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता नाही कोणीही पैसे मागत असेल तर लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था विदर्भ कार्यालय धंतोली नागपूर मो. 9881040473 व जनकल्याण कामगार संघटना मध्य नागपूर इतवारी, कार्यालय व तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धंतोली कार्यालय, माँ तुळजा भवानी देवस्थान मनीष नगर नागपूर 0712-2789786 येथील आपणं सर्वांनी संपर्क साधु शकतात. पदाधिकारी यांना फोनवर सूचना द्या व निशुल्क फॉर्म भरून घ्या ‘