Breaking
महादेव लँड डेव्हलपर्सनी गुंतवणूकदारांसाठी समापक कार्यालयात तारीख वाढविण्याची केली मागणी
0
2
0
2
9
1
महादेव लँड डेव्हलपर्सनी गुंतवणूकदारांसाठी समापक कार्यालयात तारीख वाढविण्याची केली मागणी 
नागपूर/E T News
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अखेरची तारीख 30 जुलै ठेवण्यात आली होती परंतु ती तारीख वाढविण्याची विनंती केली असून हायकोर्टामध्ये समापक कार्यालयात १ ऑगष्ट रोजी निवेदन देण्यात आले व तारीख वाढविण्याची मागणी केली.
गुंतवणूकदारांनी आपले आवश्यक कागदपत्रासह दुसरा माळा नवीन सचिवालय व्हीसीए ग्राउंड समोर सदर नागपूर येथे जमा करण्यात यावे. असे महादेव लॅन्ड डेव्हलपरचे संस्थापक प्रमोद अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
——
0
2
0
2
9
1



